Heartfelt Anniversary Wishes in Marathi for Your Loved One
Anniversary Wishes in Marathi-तुमच्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवणे हा या खास प्रसंगी तुमचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मराठीत, आपण या भावना आणखी खोल आणि उबदारपणे व्यक्त करू शकतो. वर्धापनदिन म्हणजे तुम्ही एकत्र सामायिक केलेल्या प्रवासाकडे मागे वळून पाहण्याची आणि पुढील अनेक अद्भुत वर्षांची वाट पाहण्याची वेळ आहे. हा तुमच्याशी असलेल्या बंधाचा आणि तुम्ही तयार केलेल्या आठवणींचा उत्सव आहे. मराठीतील हे शब्द तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणू द्या आणि त्यांचा वर्धापनदिन खरोखर खास बनवू द्या.
Sending heartfelt anniversary wishes to your loved one is a beautiful way to express your love and appreciation on this special occasion. In Marathi, we can convey these emotions with even more depth and warmth. An anniversary is a time to look back on the journey you've shared together and to look forward to many more wonderful years ahead. It's a celebration of the bond that you have and the memories you've created. Let these words in Marathi bring a smile to your loved one's face and make their anniversary truly special.
जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणिमाझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवनआनंदाने भरलेले राहो आपले जीवनलग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
कधी भांडण करता कधी रुसून बसता नेहमी एकमेकांवर प्रेम करताहसत रहा रुसत रहा भांडण करत रहा पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत रहा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकमेकांवरील तुमचे प्रेम असेच कायम रहावे तुमचे नाते सातो जन्म टिकावे तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
त्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
आई-बाबा तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात नाते कसे असावे याचे तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
या जगात आई बाबा हेच साक्षात ईश्वर आहेत कारण तेच आपल्या मुलांना सुखाची ओळख करून देतात मम्मी पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो कीतुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.
परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा
माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आपल्या शुभेच्छा आणि स्नेह व्यक्त केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार
आमचा लग्नाचा वाढदिवस इतका आनंददायक आणि खास बनवल्याबद्ल तुमचे सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार
माझ्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आपण सर्वांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल मी आपला आभारी आहे
आम्ही विवाहित जोडप्याने आपल्या आयुष्याची सुरुवात केली आमचा पहिला वर्धापन दिन खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद
खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण आपल्यासारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात आहे दरवर्षीप्रमाणे आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशीतुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,,लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छातुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय.
हे नातं.. हा आनंद.. कायम राहाआयुष्यात कोणतंही दुःख न येवोलग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खासस्वप्नांची शिखरं अशी उंच राहो25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा
जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.त्यापैकीच तुमची जोडी, जी आज साजरी करतेय25 वी वेडिंग अॅनिव्हर्सरी.
तुमची जोडी सदैव राहो कायमहीच आहे आज देवाकडे मागणीहॅपी अॅनिव्हर्सरी
मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद !
धन्यवाद! माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !
आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद !
आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,हीच आमुची शुभेच्छा!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधनजन्मभर राहो असंच कायमकोणाचीही लागो ना त्याला नजरदरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायमताई आणि दाजी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षणचांगल्या लोकांचा चांगला सहवासतुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास
अतूट नातं हे लग्नाचंदोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारंहीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्याशुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा लाडक्या बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा