Marriage Anniversary Wishes in Marathi

Celebrate your love with heartfelt marriage anniversary wishes in Marathi. Find the perfect expressions to honor your spouse and cherish your special bond. Make your anniversary truly memorable with our curated collection of Marathi messages.

  • Heartfelt Marathi Marriage Anniversary Wishes

    Marriage Anniversary Wishes in Marathi-लग्न हा एक सुंदर प्रवास आहे, प्रेम, सहवास आणि असंख्य आठवणींनी भरलेला. लग्नाच्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी, भावनांची खोली आणि या मैलाच्या दगडाचे महत्त्व व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात. आपण हा दिवस साजरा करत असताना, आनंद आणि आव्हाने दोन्ही सामायिक करत वर्षानुवर्षे हातात हात घालून चाललेल्या जोडप्यासाठी आपले हृदय उबदार आणि प्रामाणिक शुभेच्छांनी भरून जाऊ द्या. त्यांची प्रेमकथा ही एक प्रेरणा आहे, वचनबद्धतेच्या सामर्थ्याचा पुरावा आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या नात्याचे सौंदर्य. हा वर्धापनदिन त्यांच्या अतूट प्रेमाचा उत्सव आणि ते सामायिक केलेल्या मौल्यवान बंधनाची आठवण करून देणारा असू दे.

    Heartfelt Marathi Marriage Anniversary Wishes Marriage is a beautiful journey, filled with love, companionship, and countless memories. On this special occasion of the marriage anniversary, words seem to fall short in expressing the depth of emotions and the significance of this milestone. As we celebrate this day, let our hearts overflow with warm and sincere wishes for the couple who have walked hand in hand through the years, sharing both joys and challenges. Their love story is an inspiration, a testament to the power of commitment and the beauty of a relationship that has stood the test of time. May this anniversary be a celebration of their unwavering love and a reminder of the precious bond they share.

    50th Marriage Anniversary Wishes in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 1

    विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नयेप्रेमाचा धागा हा सुटू नयेवर्षोनुवर्ष नातं कायम राहो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमचीसुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना !

    तुमच्या लग्नाच्या वाढदिवसालामी देवाकडे प्रार्थना करते की,तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    देवाने तुमची जोडी बनवली आहे खासप्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खासतुम्ही रहा नेहमी साथ-साथ..लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवनआनंदाने भरलेले राहो आपले जीवनलग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!

     

    25th Marriage Anniversary Wishes in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 2

    एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आलेआज 25 वर्ष पूर्ण झाल्याचे आठवतांनामन माझे आनंदाने भरून गेलेतुम्हाला 25 व्या लग्न सलगिराह च्या शुभेच्छा

    आयुष्याच्या या वळणावरतुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटोपरमेश्वराच्या कृपाशीर्वादानेयश तुम्हाला भरभरून मिळो

    न सांगताच एकमेकांच्या मनातील ओळखतात तुम्हीएकमेकांना जिवापाड प्रेम लावतात तुम्ही25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

    अभाळाला शोभा चांदण्यामुळे,बागेची बहर फुलांमुळेआणि प्रेमाचे अस्तित्व तुमच्या दोघांमुळे25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    न कधी प्रेमाची कमतरता होवो, न कधी आनंदाची उणीव भासोआयुष्यभर एकमेकांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव असो25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

     

    Marriage Anniversary Wishes for Parents in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 3

    आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!

    जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,तेव्हा वाटते की वेळ थांबून जावासHappy marriage anniversary mom dad

    हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेलेअश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

    सकाळपासून संध्याकाळपर्यंत,तुमच्या आयुष्याची गाडी अशीच चालू राहू दे,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

     

    Marriage Anniversary Wishes in Marathi for Friend

    Marriage Anniversary Wishes in Marathi 4

    कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!

    तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसताMade for each otherतुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळोHappy Wedding Anniversary

    तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दलआपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदनयेणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावोहीच ईश्वर चरणी प्राथर्ना

    देवाने तुमची जोडी बनवली आहे खासप्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खासतुम्ही रहा नेहमी साथ-साथ..लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.जे आनंदात रंग भरतात.तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.

     

    Marriage Anniversary Wishes in Marathi for Mom Dad

    Marriage Anniversary Wishes in Marathi 5

    परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

    आभाळाची शोभा चांदण्यामुळेबागेचा बहर फुलांमुळे आणिपृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्वफक्त तुम्हा दोघांमुळे

    सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्यालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

    परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

     

    Marriage Anniversary Wishes to Friend in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 6

    तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटोतुम्हाला भरभरून!यश मिळो,लग्नाच्या वाढदिवसाच्यामनापासून हार्दिक शुभेच्छा !!

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावायेणारा प्रत्येक नवीन दिवस,तुमच्या आयुष्यात अनेक यशघेऊन येवोत!

    आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना आहेते वैभव, ऐश्वर्य, प्रगती,आदर्श, आरोग्य, कीर्तीआणि आयुष्यभर समृद्धीसहआयुष्याच्या वाटेवर मिळत राहो !

    देव, त्याच्या दैवी सामर्थ्याने आणि कृपेने,तुमचे बंध आणखी दृढ करोआणि ते सदैव असेच राहो.मी तुम्हा दोघांना सुखी वैवाहिकजीवनासाठी शुभेच्छा देतो.

    कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचेलग्नानंतर बदलतात  मित्रपण हे तुझ्याबाबतीत  लागू पडलंच नाही.हैप्पी अनिवर्सरी मित्रा.

     

    Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 7

    ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !

    आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

    माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !

    आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो, असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो, मनापासून धन्यवाद !

    आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत !

     

    Marriage Anniversary Wishes in Marathi Font

    Marriage Anniversary Wishes in Marathi 8

    एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    आयुष्याचा अनमोल आणिअतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,असंच सुंगिधत राहावं हे आयुष्यजसा प्रत्येक दिवस असो सण खास.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,हीच आमुची शुभेच्छा!

    सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,जन्मभर राहो असंच कायम,कोणाचीही लागो ना त्याला नजर,दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

     

    Marriage Anniversary Wishes in Marathi for Brother

    Marriage Anniversary Wishes in Marathi 9

    अशीच क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,शुभ लग्नाचा हा वाढदिवस,सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

    तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,यश तुम्हाला भर भरून मिळू दे,लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.

    आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,ज्या दिवशी घेतल्या शपथा,तुझे या जीवनात वेगळे स्थान,कारण संगत भागवितो प्रेमाची तहानतुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

    सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

    आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…लग्नाच्या  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

     

    Funny Marriage Anniversary Wishes in Marathi

    Marriage Anniversary Wishes in Marathi 10

    नात्यातले आपले बंधकसे शुभेच्छानी बहरून येतातउधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    तुम्ही दोघे सोबत दिसता छान,असेच एकमेकांवर प्रेम कराआणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा छान.लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदरतुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.जे आनंदात नेहमी रंग भरतात.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,तू जे मागशील ते तुला मिळो,प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो Happy Anniversary My Dear.

    फुल जशी दिसतात बागेत सुंदर,तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.