Happy Anniversary Wishes in Marathi

Celebrate your special day with heartfelt happy anniversary wishes in Marathi. Find the perfect words to express your love and appreciation on this memorable occasion.

  • Heartfelt Marathi Anniversary Wishes to Celebrate Your Love

    Happy Anniversary Wishes in Marathi-वर्धापनदिन हा एक विशेष प्रसंग आहे जो प्रेम, आठवणी आणि सामायिक अनुभवांनी भरलेला काळ आहे. तुमच्या नात्यातील हा महत्त्वाचा टप्पा आम्ही साजरे करत असताना, तुम्ही दोघांनी सामायिक केलेल्या खोल बंधाचा सन्मान करण्यासाठी आणि जपण्यासाठी मी माझ्या मराठी वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचे प्रेम फुलत राहो आणि प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर, फुललेल्या एका सुंदर फुलाप्रमाणे अधिक दृढ होत राहो. चढ-उतार, हसणे आणि अश्रू यातून तुमचे प्रेम काळाच्या कसोटीवर उतरले आहे आणि ही खरोखरच एक उल्लेखनीय गोष्ट आहे.

    Anniversary is a special occasion that marks the passage of time filled with love, memories, and shared experiences. As we celebrate this significant milestone in your relationship, I bring forth my heartfelt Marathi anniversary wishes to honor and cherish the deep bond you two share. May your love continue to blossom and grow stronger with each passing day, like a beautiful flower in full bloom. Through the ups and downs, the laughter and tears, your love has stood the test of time, and it is truly a remarkable thing to behold.

    Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

    Happy Anniversary Wishes in Marathi 1

    तुमची जोडी राहो अशी सदा कायमजीवनात असो भरपूर प्रेम कायम,प्रत्येक दिवस असावा खासलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,असंच सुंगिधत राहावं हे आयुष्यजसा प्रत्येक दिवस असो सण खास

    जशी बागेत दिसतात फूल छानतशीच दिसते तुमची जोडी छानलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

     

    Happy Anniversary in Marathi Wishes

    Happy Anniversary Wishes in Marathi 2

    आयुष्याच्या या वळणावर सप्तपदीचे फेरे सातसुख दुःखात सदैव तुझी समर्थपणे मज लाभली साथ!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

    आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,तू जे मागशील ते तुला मिळो,आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

    सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

    जीवनात निरंतर येत राहो,तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

     

    Happy Anniversary Mom Dad Wishes in Marathi

    Happy Anniversary Wishes in Marathi 3

    परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

    आभाळाची शोभा चांदण्यामुळेबागेचा बहर फुलांमुळे आणिपृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्वफक्त तुम्हा दोघांमुळे

    सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्यालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

    परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

     

    Happy Anniversary Wishes in Marathi for Mom and Dad

    Happy Anniversary Wishes in Marathi 4

    आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!

    जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,तेव्हा वाटते की वेळ थांबून जावासHappy marriage anniversary mom dad

    हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेलेअश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

    सकाळपासून संध्याकाळपर्यंत,तुमच्या आयुष्याची गाडी अशीच चालू राहू दे,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

     

    Happy 25th Anniversary Wishes in Marathi

    Happy Anniversary Wishes in Marathi 5

    प्रेमाचे बंध कायम जुळलेले राहोएकमेकांवरील विश्वास कधी कमी न होवोजीवनाच्या प्रत्येक पावली मिळो एकमेकांची साथआनंदाने लिहा तुम्ही जगण्याची नवी बाततुम्हाला 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    आयुष्यभर धरून ठेवा एकमेकांचा हाततुम्हाला कायम लाभो एकमेकांची साथ25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

    नेहमी असेच हसत रहा, नेहमी असेच बहरत रहाकरा मनातील सर्व इच्छा पूर्णतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

    आयुष्याच्या या वळणावरतुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटोपरमेश्वराच्या कृपाशीर्वादानेयश तुम्हाला भरभरून मिळो

    सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर जोडपे आहात तुम्हीआणि त्याहीपेक्षा उत्तम गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आहात तुम्ही

     

    Happy Anniversary Wishes for Friends in Marathi

    Happy Anniversary Wishes in Marathi 6

    कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!

    तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसताMade for each otherतुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळोHappy Wedding Anniversary

    तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दलआपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदनयेणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावोहीच ईश्वर चरणी प्राथर्ना

    देवाने तुमची जोडी बनवली आहे खासप्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खासतुम्ही रहा नेहमी साथ-साथ..लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.जे आनंदात रंग भरतात.तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.