Wedding Anniversary Wishes in Marathi

Celebrate your special bond with heartfelt wedding anniversary wishes in Marathi. Express your love and appreciation with our curated collection of meaningful messages to make your partner's day truly memorable.

  • Heartfelt Marathi Anniversary Wishes for Your Beloved

    Wedding Anniversary Wishes in Marathi-वर्धापनदिन हा एक विशेष प्रसंग आहे जो प्रेम, वचनबद्धता आणि एकत्रतेचे आणखी एक वर्ष पूर्ण करण्याचा प्रतीक आहे. तुमच्या लाडक्यासाठी मराठी वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या मौल्यवान मोत्यांसारख्या आहेत जे नातेसंबंधाच्या आठवणी आणि भावनांना एकत्र जोडतात. ते तुमच्या प्रेमाची खोली आणि तुमच्या हृदयाची कळकळ घेऊन जातात, ज्यामुळे तुमचा प्रियकर खरोखरच प्रेमळ आणि विशेष वाटतो. तुम्ही या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात करत असताना, हे शब्द वर्षानुवर्षे प्रतिध्वनित होणाऱ्या प्रेमाच्या सिम्फनीच्या सुरुवातीच्या नोट्स असू द्या.

    Anniversary is a special occasion that marks the passage of another year of love, commitment, and togetherness. Heartfelt Marathi Anniversary Wishes for Your Beloved are like precious pearls that string together the memories and emotions of a relationship. They carry the depth of your love and the warmth of your heart, making your beloved feel truly cherished and special. As you embark on this anniversary celebration, let these words be the opening notes of a symphony of love that resonates through the years.

    Happy Wedding Anniversary Wishes in Marathi

    Wedding Anniversary Wishes in Marathi 1

    तुमची जोडी राहो अशी सदा कायमजीवनात असो भरपूर प्रेम कायम,प्रत्येक दिवस असावा खासलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,असंच सुंगिधत राहावं हे आयुष्यजसा प्रत्येक दिवस असो सण खास

    जशी बागेत दिसतात फूल छानतशीच दिसते तुमची जोडी छानलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    आयुष्यातील अतूट आणि अनमोल क्षण,लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

     

    25th Wedding Anniversary Wishes in Marathi

    Wedding Anniversary Wishes in Marathi 2

    प्रेमाचे बंध कायम जुळलेले राहोएकमेकांवरील विश्वास कधी कमी न होवोजीवनाच्या प्रत्येक पावली मिळो एकमेकांची साथआनंदाने लिहा तुम्ही जगण्याची नवी बाततुम्हाला 25 व्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    आयुष्यभर धरून ठेवा एकमेकांचा हाततुम्हाला कायम लाभो एकमेकांची साथ25 व्या लग्नाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

    नेहमी असेच हसत रहा, नेहमी असेच बहरत रहाकरा मनातील सर्व इच्छा पूर्णतुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

    आयुष्याच्या या वळणावरतुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटोपरमेश्वराच्या कृपाशीर्वादानेयश तुम्हाला भरभरून मिळो

    सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर जोडपे आहात तुम्हीआणि त्याहीपेक्षा उत्तम गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आहात तुम्ही

     

    Wedding Anniversary Wishes for Parents in Marathi

    Wedding Anniversary Wishes in Marathi 3

    परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

    आभाळाची शोभा चांदण्यामुळेबागेचा बहर फुलांमुळे आणिपृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्वफक्त तुम्हा दोघांमुळे

    सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्यालग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

    परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडीहजारो वर्ष बनलेली राहो..सुख दुःखाचा सोबत करा सामना,लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

     

    Wedding Anniversary Wishes for Friends in Marathi

    Wedding Anniversary Wishes in Marathi 4

    तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटोतुम्हाला भरभरून!यश मिळो,लग्नाच्या वाढदिवसाच्यामनापासून हार्दिक शुभेच्छा !!

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भावायेणारा प्रत्येक नवीन दिवस,तुमच्या आयुष्यात अनेक यशघेऊन येवोत!

    आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना आहेते वैभव, ऐश्वर्य, प्रगती,आदर्श, आरोग्य, कीर्तीआणि आयुष्यभर समृद्धीसहआयुष्याच्या वाटेवर मिळत राहो !

    देव, त्याच्या दैवी सामर्थ्याने आणि कृपेने,तुमचे बंध आणखी दृढ करोआणि ते सदैव असेच राहो.मी तुम्हा दोघांना सुखी वैवाहिकजीवनासाठी शुभेच्छा देतो.

    कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचेलग्नानंतर बदलतात  मित्रपण हे तुझ्याबाबतीत  लागू पडलंच नाही.हैप्पी अनिवर्सरी मित्रा.

     

    Wedding Anniversary Wishes in Marathi Text

    Wedding Anniversary Wishes in Marathi 5

    आयुष्याच्या या वळणावर सप्तपदीचे फेरे सातसुख दुःखात सदैव तुझी समर्थपणे मज लाभली साथ!लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

    दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!

    आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,तू जे मागशील ते तुला मिळो,आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

    सुख दुखात मजबूत राहो तुझी साथ,आपुलकी प्रेम वाढत राहो क्षणाक्षणाला,आपुल्या संसाराची गोडी बहरत राहो.लग्न वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!

    जीवनात निरंतर येत राहो,तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो.लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !